Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 0:28

[1] परमेश्वराच्या सर्व सेवकांनो या, जे तुम्ही रात्रभर परमेश्वराच्या मंदिरात उभे राहता ते तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या.

[2] पवित्रस्थानाकडे आपले हात वर करा; आणि परमेश्वरास धन्यवाद द्या.

[3] आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ता परमेश्वर तुला सियोनेतून आशीर्वाद देवो.

स्तोत्रसंहिता — Chapters