The Untold Reality of Marathi Book Industry | Samir Gudhate & Vinamra Podcast | Granthpremi मराठी
20 February 2026

The Untold Reality of Marathi Book Industry | Samir Gudhate & Vinamra Podcast | Granthpremi मराठी

ग्रंथप्रेमी - Granthpremi

About
मराठीत काही पुस्तकं 'बेस्ट-सेलर' ठरतात, तर काही काळाच्या पडद्याआड का जातात? मराठी साहित्य विश्वात नवीन लेखक तर येत आहेत, पण प्रकाशक आणि वितरणाचं काय? सोशल मीडियाच्या युगात एखादं पुस्तक 'बेस्ट सेलर' कसं ठरतं? 'ग्रंथप्रेमी पॉडकास्ट'च्या या भागात Book Influencers समीर गुधाटे आणि विनम्र भाबल यांनी मराठी पुस्तक उद्योगातील वास्तव मांडले आहे. केवळ पुस्तक लिहून चालत नाही, तर 'लेखक' म्हणून स्वतःला कसं प्रोजेक्ट करावे (Brand Building), यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला आहे. या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे:
* पुस्तकाचे मार्केटिंग: सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून पुस्तकं कशी विकावीत?
* संपादकाचे महत्त्व: लेखकाने संपादकाचा सल्ला का मानला पाहिजे?
* रिव्ह्यू आणि ब्लॉग्सचा विक्रीवर कसा परिणाम होतो?
* नवीन उपक्रम: 'बॉन्डिंग विथ बुक्स' सारख्या कल्पनांमुळे वाचक कसे जोडले जातात?
मराठी साहित्याला ग्लोबल बनवण्यासाठी लेखक आणि प्रकाशकांनी कोणती नवी धोरणे स्वीकारली पाहिजेत, हे जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा!