zeno
Create a Station
Explore
Religious
Music
News
Podcasts
Bible
By Genre
By Location
By Language
Download App
Toggle Sidebar
zeno
Dwitiya Sonawane
ग्रंथप्रेमी - Granthpremi
Books
Hobbies
Marathi
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Website
Episodes
77
15 May 2026
जाणून घ्या मन जिंकण्याची कला | प्रभावी भाषणकला | रवींद्र देसाई | अभिवाचन | Granthpremi मराठी
तुमचं म्हणणं कोणीच ऐकत नाहीये का? मग पहा संवादाचं मानसशास्त्र! आपल्याला अनेकदा वाटतं की 'भाषण' म्हणजे फक्त स्टेजवर उभं राहून ओरडणं. पण तुम्हाला माहितीये का? प्रभावी भाषण ही खरं तर संवादाची कला आहे जी तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांशी किंवा ऑफिसमध्ये बोलतानाही वापरू शकता. या व्हिडिओमध्ये आम्ही रवींद्र देसाई यांच्या 'प्रभावी भाषण कला' या पुस्तकातील अशा काही टिप्स शेअर केल्या आहेत, ज्यामुळे लोक...
8 min
08 May 2026
Secrets of Ayurveda Cooking | वैद्य रूपाली पानसे | आयुर्वेद आणि आहार | Granthpremi मराठी
तुमचा रोजचा स्वयंपाक एक 'कला' आहे? डॉक्टर रूपाली पानसे यांच्या मते, ते त्याही पलीकडे जाऊन एक प्रगत 'सायन्स' आहे! या खास भागात, आम्ही केवळ कॅलरीज मोजण्यापेक्षा आपल्या शरीराचा 'अग्नी' आणि 'प्रकृती' समजून घेण्यावर भर दिला आहे. 'फूड पिरॅमिड' ही संकल्पना आता जुनी झाली असून, आपण आपल्या ताटातील अन्न (My Plate) आयुर्वेदाच्या नजरेतून कसे पाहावे, हे या पॉडकास्टमध्ये उलगडले आहे. आपल्याला पडणाऱ्या मूलभूत...
1 h 0 min
01 May 2026
महादेव, बाळकृष्ण आणि गोकुळाचे रहस्य! | आनंद योग - अनिल फडणवीस | ग्रंथप्रेमी
कृष्णलीलांमध्ये काय योग रहस्य दडले आहे हे समजण्यासाठी ही कथा नक्की ऐका!आपण अनेकदा म्हणतो की "संसार आहे तर दुःख असणारच." पण या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याच पौराणिक कथांमध्ये, अध्यात्म आणि योगमार्गात आहे का? या भागात आपण अनिल फडणवीस यांच्या 'आनंद योग - ध्यानासहित' या पुस्तकातील एक अतिशय सुंदर अशी "बाळकृष्ण आणि महादेव यांची भेट" ही कथा ऐकणार आहोत.या भागात आपण पाहणार आहोत: • गोकुळ आणि मानवी...
9 min
24 April 2026
मुलांच्या हातात मोबाईल देण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा | Cyber Parenting | Mukta Chaitanya | Granthpremi
तुमचं मूल रात्री २ वाजेपर्यंत मोबाईलवर काय करतंय? आजच्या काळात मोबाईल आणि इंटरनेट ही दुधारी तलवार झाली आहे. १० वर्षांखालील मुलं देखील रात्री जागी राहून गेमिंग आणि सोशल मीडियामध्ये गुंतलेली आहेत, हे जितकं धक्कादायक आहे तितकंच भयानकही! "सायबर पालकत्व" या पुस्तकाच्या लेखिका मुक्ता चैतन्य यांच्याबरोबर आपण या पॉडकास्ट मध्ये खालील विषयांवर चर्चा केली आहे:• मुलांच्या झोपेच्या समस्या आणि त्यामागील...
50 min
03 April 2026
थोरले बाजीराव पेशवे खरा इतिहास 8 | The Tragic Death of Bajirao Peshwa | Kaka Vidhate | Maratha History
बाजीराव-मस्तानीच्या नात्याकडे आपण आजवर केवळ एकाच नजरेतून पाहिले. पण या प्रकरणामागे एक मोठे राजकीय षडयंत्र दडलेले होते. त्या षडयंत्राचा सुत्रधार कोण ? चिमाजी अप्पा, राधाबाई आणि नानासाहेब यांची भूमिका काय होती? काही इतिहासकारांनी आणि लेखकांनी बाजीरावांवर मस्तानीमुळे कर्तव्य विसरल्याचा आरोप केला, मस्तानीचे आणि सोबत बाजीरावांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला, पण खरा इतिहास काय सांगतो? ऐतिहासिक...
1 h 0 min
27 March 2026
थोरले बाजीराव पेशवे खरा इतिहास 7 | The Mastani Conspiracy | Kaka Vidhate | Maratha History #Bajirao
बाजीराव-मस्तानीची कहाणी आपण सर्वांनी ऐकली आहे, पण आपल्याला जे सांगितलं गेलंय, ते सत्य आहे का? मस्तानी कलावंतीण (नाटकशाळा) होती की कुलवती ? मराठी बखरींनीच मस्तानी कुंवरचे अवमूल्यन केले का..? पेशव्यांच्या कारकुनांनी त्यांच्या आणि बाजीरावांबद्दल हीन भाषा का वापरली..? शनिवारवाड्यातला मस्तानी महाल का नष्ट करण्यात आला ? 'एक अस्सल चिठोर सर्व बखरींच्या बहुमताला हाणायला पुरेसे आहे' असं इतिहासाचार्य...
41 min
06 March 2026
थोरले बाजीराव पेशवे - खरा इतिहास 6 : Bajirao's Bhopal Victory & Vasai Conquest | ग्रंथप्रेमी मराठी पॉडकास्ट | काका विधाते
परकीय आक्रमणे आणि मराठ्यांचा भीमटोला: जेव्हा इराणचा क्रूरकर्मा नादिरशहा भारतावर चालून आला, तेव्हा दिल्ली रक्ताने माखली होती. अवघ्या तीन तासांत ३० हजार निष्पाप लोकांची कत्तल आणि मयूर सिंहासनासह कोट्यवधींची लूट घेऊन जाणारा हा 'मौत का सौदागर' नेमका कोण होता? नादिरशहाच्या या आक्रमणामागे निजामाची आणि सादत खानाची फितुरी कशी होती, याचा पर्दाफाश या भागात करण्यात आला आहे.अशा कठीण काळात, जेव्हा मुघल...
1 h 19 min
20 February 2026
The Untold Reality of Marathi Book Industry | Samir Gudhate & Vinamra Podcast | Granthpremi मराठी
मराठीत काही पुस्तकं 'बेस्ट-सेलर' ठरतात, तर काही काळाच्या पडद्याआड का जातात? मराठी साहित्य विश्वात नवीन लेखक तर येत आहेत, पण प्रकाशक आणि वितरणाचं काय? सोशल मीडियाच्या युगात एखादं पुस्तक 'बेस्ट सेलर' कसं ठरतं? 'ग्रंथप्रेमी पॉडकास्ट'च्या या भागात Book Influencers समीर गुधाटे आणि विनम्र भाबल यांनी मराठी पुस्तक उद्योगातील वास्तव मांडले आहे. केवळ पुस्तक लिहून चालत नाही, तर 'लेखक' म्हणून स्वतःला कसं...
1 h 0 min
06 February 2026
The Truth About "Toxic Masculinity" | Geetali Vi. Ma. Podcast Pt - II | ग्रंथप्रेमी मराठी
सामाजिक कार्यकर्त्या गीताली वि.म. यांच्यासोबतच्या संवादाचा हा दुसरा भाग. या भागात 'मिळून साऱ्या जणी'चा ४० वर्षांचा थक्क करणारा प्रवास आणि जागतिक नेटवर्कचा उलगडा केला आहे. त्यांनी विवाहसंस्था, घटस्फोट आणि समतेवर आधारित नात्यांविषयी अत्यंत धाडसी आणि पारदर्शक विचार मांडून समाजाच्या ढोंगीपणाला आरसा दाखवला आहे. केवळ स्त्रियांच्या प्रबोधनावर न थांबता, पुरुषांमधील 'विषारी मर्दानगी' बदलून त्यांना...
1 h 10 min
23 January 2026
मुलींच्या मृत्यूला सासरच नाही, तर माहेरपण जबाबदार! | The Dark Reality of Patriarchy| डॉ. गीताली वि म | Granthpremi मराठी
शिक्षण मिळालं, आर्थिक स्थैर्य आलं, तरीही सुखाच्या नावाखाली मुलींची घुसमट का? आजच्या काळात उच्चशिक्षित आणि स्वावलंबी मुली टोकाचं पाऊल का उचलत आहेत, या प्रश्नाचं अस्वस्थ करणारं उत्तर या भागात दडलंय. मिळून सार्याजणी या मासिकाच्या संपादक आणि कार्यकर्त्या डॉ. गीताली वि. म. यांच्याशी मारलेल्या या गप्पा निव्वळ संवाद नाहीत, तर ते आरसा दाखवणारं वास्तव आहे. लग्नानंतर मुलीचं होणारं 'आदिम विस्थापन'...
1 h 6 min