Skip to content
Opens in a new window
कालच्या रुढी- परंपरा आज कालबाह्य?
17 September 2026

कालच्या रुढी- परंपरा आज कालबाह्य?

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

About

आपल्या देशात विशेषतः महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात सण-उत्सवांचे अतिशय महत्त्व आहे. मात्र, रुढी-परंपरांच्या चाकोरीत आपले सण-उत्सव अडकत चालल्याने आज त्यांची परिणामकारकता बदलते आहे, असा एक प्रवाह समाजात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, याच विषयाला स्पर्श करीत संस्कृत भाषा व धर्मशास्त्राचे अभ्यासक वासुदेव डोंगरे यांना संतोष देशपांडे यांनी बोलते केले. मुळात सण आणि उत्सव यांतील फरक काय,  रुढी व परंपरा यांकडे धर्मशास्त्र कसे पाहते आणि त्यातून कालचे उत्सव आज कालबाह्य होत आहेत का अशा थेट प्रश्नांचा वेध घेणारा हा विचारप्रवर्तक संवाद जरुर ऐका.