Sakal Chya Batmya | पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार का? ते 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना जारी
24 April 2026

Sakal Chya Batmya | पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार का? ते 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना जारी

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार का?

२) लेबनॉनचे पंतप्रधान सलाह अल-सलाम यांनी इस्रायलसोबतच्या चर्चेपूर्वी एक अट ठेवली

३) मालदीवला जाणाऱ्या भारतीयांना अत्यंत दक्ष राहण्याचा इशारा का दिला?

४) 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना जारी

५) महाराष्ट्र सरकार सिडको आणि नैना यांच्या जमिनी परत घेणार

६) वैभव सूर्यवंशीसोबत जे घडले त्यामुळे प्रशिक्षकाची अस्वस्थता वाढली

७) अमिताभ बच्चन मध्यरात्री फोन करतात, अभिनेत्रीचा खुलासा

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर