Skip to content
Opens in a new window
Sakal Chya Batmya | मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान...
03 October 2026

Sakal Chya Batmya | मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान...

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान...

२) राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र

३) मुंबई पोलिसांची विनंती ठाकरे बंधुनी केली मान्य; 'गर्जना' मोर्चाच्या मार्गात बदल

४) भाजप, शरद पवार गटाला खिंडार, माजी मंत्र्यांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

५) इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची मिळणार सवलत, जम्मू काश्मीर सरकारची घोषणा

६) ४४ वर्षांची प्रतीक्षा संपली! चीनला हरवत हॉकीत भारताचा गोल्डवर कब्जा; ऑलिम्पिकचं तिकीट फायनल

७) कसा आहे अजय, तब्बूचा 'दृश्यम ३: द कन्क्लूजन'? ट्विटरवर नेटकरी काय म्हणाले





स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप शिरगुप्पे