Skip to content
Opens in a new window
Sakal Chya Batmya | मराठी भाषा सक्तीला अमराठी चालकांनी आव्हान दिले ते नेपाळच्या मृत्युदंडाच्या कायद्यात बदल होणार का?
26 August 2026

Sakal Chya Batmya | मराठी भाषा सक्तीला अमराठी चालकांनी आव्हान दिले ते नेपाळच्या मृत्युदंडाच्या कायद्यात बदल होणार का?

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) मराठी भाषा सक्तीला अमराठी चालकांनी आव्हान दिले

२) नेपाळच्या मृत्युदंडाच्या कायद्यात बदल होणार का?

३) म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील सदनिका वितरणासाठी सप्टेंबरपासून पात्रता निश्चिती होणार

४) सर्व विमानतळे एकाच कंपनीच्या नियंत्रणाखाली असणार नाहीत

५) रुग्णालयांच्या सुरक्षेचे ऑडिट होणार

६) एमसीएसप्रकरणी न्यायालयाने टोमणा मारला

७) तापसीच्या ‘गांधारी’वर कथाचोरीचा आरोप

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर