Sakal Chya Batmya | मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ मोठे निर्णय ते राज्यातील विद्यार्थ्यांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सामंजस्य करार
23 April 2026

Sakal Chya Batmya | मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ मोठे निर्णय ते राज्यातील विद्यार्थ्यांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सामंजस्य करार

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ मोठे निर्णय

२) विद्यार्थ्यांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सामंजस्य करार

३) एक्सप्रसे वे सारख्या मार्गांवर अवजड वाहने पार्किंग करण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई

४) विमानाच्या इंधनात इथेनॉल मिसळण्यास परवानगी

५) इराणसोबतची शस्त्रसंधी अनिश्चित काळासाठी वाढवल्याची ट्रम्प यांची घोषणा

६) पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाजवर अंमल पदार्थांच्या सेवनाचा आरोप

७) रितेश देशमुख आणि जिनिलिया बनणार एसटीचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर

स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर