Sakal Chya Batmya | केंद्र सरकारने महागाई भत्ता ३% वाढवला ते अफगाणिस्तानात इंटरनेट सेवा बंद होण्याचं तालिबाननं कारण सांगितलं
02 October 2025

Sakal Chya Batmya | केंद्र सरकारने महागाई भत्ता ३% वाढवला ते अफगाणिस्तानात इंटरनेट सेवा बंद होण्याचं तालिबाननं कारण सांगितलं

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) सरकारी आणि पालिका रुग्णालयांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या औषधांची होणार चाचणी

२) केंद्र सरकारने महागाई भत्ता ३% वाढवला

३) म्हाडाच्या दुकानांची आता रेडिरेकनरच्या दराने विक्री

४) अफगाणिस्तानात इंटरनेट सेवा बंद होण्याचं तालिबाननं कारण सांगितलं

५) लडाखमध्ये १९,००० फूट उंचीवर सर्वात उंच मोटारेबल खिंड बांधली

६) अभिषेक शर्माची विक्रमी झेप

७) दीपिका पदुकोण पुन्हा चर्चेत

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर