09 October 2026
Sakal Chya Batmya | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन ते SIR वादावर ४२ निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र, जाणून घ्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या
Sakalchya Batmya / Daily Sakal News
About
1. SIR वादावर ४२ निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र; निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ मांडली स्पष्ट भूमिका
2. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; सिनेविश्वावर शोककळा, चाहत्यांना मोठा धक्का
3. महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्ण माघार; तरीही दक्षिण भारतातील काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
4. UPI वरील MDR नियम १५ ऑक्टोबरपासून लागू होणार की पुढे ढकलणार?
5. लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रुपये होणार? व्हायरल शासन निर्णयामागचं सत्य समोर
6. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींची भावुक श्रद्धांजली
7. अंडर-१९ आशिया चषकात भारत-पाकिस्तान एकाच गटात; ८ नोव्हेंबरला रंगणार महामुकाबला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – बाळकृष्ण मधाळे