Opens in a new window
Sakal Chya Batmya | गर्भलिंगनिदान प्रकरणातील आरोपींवर लागणार मोक्का ते राज्यात पावसाचा रेड अलर्ट...
01 August 2026

Sakal Chya Batmya | गर्भलिंगनिदान प्रकरणातील आरोपींवर लागणार मोक्का ते राज्यात पावसाचा रेड अलर्ट...

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) राज्यात पावसाच जोर कायम, कोकण घाटमाथ्यावर रेड अलर्ट

२) १ ऑगस्टपासून नियम नवे नियम! LPG, रेल्वे तिकीटमध्ये मोठे बदल

३) गर्भलिंगनिदान प्रकरणातील आरोपींवर लागणार मोक्का; आरोग्य मंत्र्यांची घोषणा

४) RBI कडून FD बाबत नवे नियम, बँकांच्या मनमानीला लगाम

५) स्पेनवर मोठे संकट; ५० हजार स्थलांतरित देशात घुसले,

६) जसप्रीत बुमराह फिटनेस अहवाल आला समोर; नेमकं काय आहे त्यात?

७) सोनाली बेंद्रेची मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?





स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे