Skip to content
Opens in a new window
Sakal Chya Batmya | एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची दिवाळी भेट ते स्वाभिमानीच्या आंदोलनाने महामार्ग ठप्प
06 November 2026

Sakal Chya Batmya | एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची दिवाळी भेट ते स्वाभिमानीच्या आंदोलनाने महामार्ग ठप्प

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) एसटी कर्मचाऱ्यांना अखेर गोड बातमी! ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची दिवाळी भेट; महागाई भत्ता ६० टक्क्यांवर



२) ऊस दरासाठी पश्चिम महाराष्ट्रात चक्काजाम! पुणे-बंगळुरू महामार्ग ४५ तास ठप्प; राजू शेट्टींच्या आंदोलनामुळे एसटीच्या १६६ फेऱ्या रद्द



३) दिवाळीच्या फराळावर ‘एफडीए’चा कडक पहारा! ९ हजार आस्थापनांची झाडाझडती; तुकाराम मुंढेंनी ९५४ परवाने केले निलंबित



४) गोकुळ दूध संघ वादावर माजी सरन्यायाधीश बी. आर. गवईंचा निर्वाळा; स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार संविधानात टिकणार नाही



५) अँटिलिया स्फोटके व मनसुख हिरेन प्रकरण; माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला



६) क्रिकेटच्या २५४ वर्षांच्या इतिहासात न घडलेला चमत्कार! मराठमोळ्या चिन्मय सुतारने रणजीत मोडला १०१ वर्षे जुना वर्ल्ड रेकॉर्ड



७) दिवाळीच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर 'रामायण'चे वादळ! पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कमाई; आदिनाथ कोठारेच्या भूमिकेचे कौतुक



स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे