Sakal Chya Batmya | दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार ते उर्वशी रौतेलाची ईडीकडून चौकशी
01 October 2025

Sakal Chya Batmya | दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार ते उर्वशी रौतेलाची ईडीकडून चौकशी

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार

२) सहकारच्या निवडणुकांना महिनाभर मुदतवाढ

३) एसटीची दिवाळीत १० टक्के हंगामी भाडेवाढ

४) यंदाचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून

५) बिहारमध्ये अंतिम मतदारयादी जाहीर

६) हार्दिक पांड्याच्या दुखापतीवर मोठे अपडेट्स

७) उर्वशी रौतेलाची ईडीकडून चौकशी..

स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे