Skip to content
Opens in a new window
RAJ'KARAN PODCAST : एक सल्ला... 39 परवानग्या... डी. वाय. पाटील यांचं आयुष्य बदलणारे दोन प्रसंग!
07 August 2026

RAJ'KARAN PODCAST : एक सल्ला... 39 परवानग्या... डी. वाय. पाटील यांचं आयुष्य बदलणारे दोन प्रसंग!

"राज"कारण " Rajkaran

About
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या यशामागे फक्त त्यांची मेहनत नव्हती, तर दोन दिग्गज नेत्यांचा मोलाचा वाटा होता—राजारामबापू पाटील आणि वसंतदादा पाटील. राजारामबापूंनी त्यांना राजकारणात संधी दिली, तर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा दिली. राजकीय मतभेदांच्या काळातही डी. वाय. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शकाशी निष्ठा कायम ठेवली. पुढे वसंतदादांनीही जुने मतभेद विसरून त्यांच्या शैक्षणिक संस्थांना ३९ परवानग्या मंजूर केल्या. कृतज्ञता, विश्वास, निष्ठा आणि माणुसकीच्या आधारावर उभ्या राहिलेल्या या प्रवासातूनच देशातील अग्रगण्य शैक्षणिक साम्राज्याची निर्मिती झाली.



KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, D Y Patil, Rajarambapu Patil, Vasantdada Patil, Maharashtra Politics, Education, Biography, Congress, Educational Institutions, Political History, Audio Podcast