11 September 2026
RAJ'KARAN PODCAST : एका मराठी माणसाच्या हाकेवर पंजाबमध्ये 1 लाख शेतकरी जमले... राज्यपालांना 6 दिवसं घरातचं अडकवून ठेवलं होतं
"राज"कारण " Rajkaran
About
स्वित्झर्लंडमधलं आरामदायी आयुष्य सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भारतात परतलेले शरद जोशी पुढे देशातील मोठे शेतकरी नेते बनले. शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून त्यांनी कांदा, ऊस आणि वीज दराच्या प्रश्नांवर आक्रमक आंदोलनं उभी केली. 1984 मध्ये पंजाबमधील शेतकऱ्यांसोबत चंदीगडच्या राजभवनाला घातलेल्या घेरावाने तर देशाचं लक्ष वेधून घेतलं. जवळपास एक लाख हिंदू-शीख शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आणि सहा दिवस राजभवनाचा घेराव सुरू राहिला. राज्यपालांनी गुपचूप बाहेर पडल्यावर निर्माण झालेला तणाव शरद जोशींनी शांततेने हाताळला. शेतकरी संघटनेपासून राज्यसभा खासदारकीपर्यंतचा त्यांचा प्रवास आणि अत्यंत साधं वैयक्तिक आयुष्य या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया.
KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Sharad Joshi, Sharad Joshi Farmer Leader, Shetkari Sanghatana, Punjab Farmers Protest, Chandigarh Raj Bhavan Protest, Maharashtra Farmer Movement, Sharad Joshi Biography, Indian Farmer Movement, Farmers Protest History, Sharad Joshi Politics