24 July 2026
RAJ'KARAN PODCAST : दोन खेळ्या फसल्या... पण मराठी माणसानं भाजपला सत्तेपर्यंत नेऊन दाखवलं : शेवटची रिस्क मात्र महागात पडली
"राज"कारण " Rajkaran
About
भाजपला केवळ दोन लोकसभा जागांवरून राष्ट्रीय सत्तेपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रमोद महाजन हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी रणनीतीकारांपैकी एक मानले जातात. आधुनिक निवडणूक व्यवस्थापन, डेटा-आधारित प्रचार, मीडिया प्लॅनिंग आणि एनडीएची यशस्वी मोट बांधण्यामागील त्यांची भूमिका या भागात उलगडली आहे. १३ दिवसांचं वाजपेयी सरकार, एका मताने पडलेलं सरकार, एनडीएची सत्ता, 'इंडिया शायनिंग' मोहिमेची जोखीम आणि त्यांच्या आयुष्याचा दुर्दैवी शेवट या सर्व घटनांचा वेध या पॉडकास्टमध्ये घेतला आहे. भारतीय राजकारणाची दिशा बदलणाऱ्या प्रमोद महाजन यांच्या प्रेरणादायी आणि नाट्यमय प्रवासाची ही कहाणी.
KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Pramod Mahajan, BJP, Atal Bihari Vajpayee, NDA, India Shining, Indian Politics, Election Strategy, Political Campaign, Ram Rath Yatra, Marathi Podcast