RAJ'KARAN PODCAST | अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर घरी गेलेला नेता पुन्हा आला थेट अर्थमंत्री झाला
14 November 2025

RAJ'KARAN PODCAST | अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर घरी गेलेला नेता पुन्हा आला थेट अर्थमंत्री झाला

"राज"कारण " Rajkaran

About
संघाचे स्वयंसेवक ते मंत्री असा राजकीय प्रवास

राहिलेल्या ज्येष्ठ भाजप नेते, महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि

गोंदिया जिल्हा निर्मितीचे शिल्पकार महादेवराव शिवणकर यांची

राजकीय कारकीर्द संघर्ष, समर्पण आणि दूरदृष्टीने गाजलेली अशीच

राहिली आहे. शिवणकर हे आमगाव विधानसभेचे 5 वेळा आमदार

आणि चिमूर लोकसभेचे एक वेळा खासदार म्हणून त्यांनी कार्यकाळ

सांभाळला. यासह १९९५ साली राज्यात पहिल्यांदा शिवसेना-भाजप

युतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या

सरकारमध्ये सिंचन आणि अर्थमंत्री म्हणून धुरा सांभाळली.



KEYWORDS: Political podcast, Marathi politics,

Indian politics 2025, Rajkaran discussions,

Maharashtra political updates, Political analysis

India, BJP, BJP Leader, Gopinath Munde,

Mahadeorao Shivankar