28 August 2026
RAJ'KARAN PODCAST : 11 वेळा आमदार झालेले गणपतआबा 1999 मध्ये मुख्यमंत्री होता होता राहिले
"राज"कारण " Rajkaran
About
११ वेळा एकाच मतदारसंघातून आमदार होण्याचा विक्रम करणारे गणपतराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणातील साधेपणा, प्रामाणिकपणा आणि अभ्यासू वृत्तीचं प्रतीक होते. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा आयुष्यभर खांद्यावर घेत त्यांनी सांगोल्याचं तब्बल ५५ वर्ष प्रतिनिधित्व केलं. दोन वेळा मंत्री झाले, मात्र १९९९ मध्ये त्यांचं नाव थेट मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आलं होतं. त्यांच्या पक्षाचे फक्त तीन आमदार असतानाही गणपतरावांना मुख्यमंत्री करण्याचा विचार झाला आणि त्यावर सहमतीही झाली होती, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. मात्र हे समीकरण प्रत्यक्षात आलं नाही. या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया गणपतआबांच्या राजकीय प्रवासाची आणि त्या अपूर्ण राहिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या गोष्टीची कहाणी.
KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Ganpatrao Deshmukh, Ganpat Aaba, Maharashtra Politics, 11 Time MLA, Sangola Politics, Shetkari Kamgar Paksha, Maharashtra Chief Minister, 1999 Maharashtra Politics, Ganpatrao Deshmukh Biography, Maharashtra Political History