
आज आपल्यासोबत आहेत Behavioral Expert आणि High Performance Leadership Coach AditiSurana.
Aditi गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना, त्यांच्या thought process ला समजून घेण्यास, स्वतःच्या patterns ओळखण्यास आणि अधिक जागरूक, confident आणि purposeful जीवन जगण्यास मदत करत आहे. तिचं काम केवळ performance वाढवण्यापुरतं limited नाही, तर आतून बदल घडवून आणणं, स्वतःकडे नव्या दृष्टीकोनातून बघायला शिकवणं आणि growth mindset विकसित करण्यावर आधारित आहे.
आज आपण तिच्यासोबत बोलणार आहोत — mindset, parenting, मुलांचे subtle signals, आणि high performanceचा खरा अर्थ काय? याबद्दल.
चला तर मग, स्वागत करूया Aditi Suranaचं.
You can follow the host on Blog, Facebook, Instagram, Twitter, Youtube, and Linkedln
mmpodmarathi@gmail.com
https://mothersgurukul.com
https://www.facebook.com/MothersGurukul
https://www.instagram.com/alpanabapat
https://twitter.com/alpana_deo
https://www.youtube.com/@alpanabapat