स्वतःच्या पायावर emotionally उभं राहणं म्हणजे काय?
Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast
आज आपण एका अत्यंत सुंदर आणि महत्वाचा विषयावर बोलणार आहोत- emotional strength. emotional strength ची सुरुवात होते ... “आत्ता मला काय वाटतंय?” इथून. कारण आपण अनेकदा भावना समजून घेण्याआधीच त्यावर action घेतो.
राग आला - बोलून टाकलं. दुःख झालं - स्वतःला busy केलं. कोणी hurt केलं - लगेच स्वतःला समजावलं, “काही नाही, मला काही फरक पडत नाही.” पण... फरक पडला असेल तर पडू द्या ना. Emotionally strong असण्याचा अर्थ आपल्याला काहीच वाटत नाही असा नाही.
कदाचित उलट... वाटतंय हे मान्य करूनही आपण स्वतःला सांभाळूशकतो, हे emotional strength आहे.
कदाचित स्वतःच्या पायावर emotionally उभं राहणं म्हणजे... लोकांपासून दूर जाणं नाही. लोकांमध्ये राहूनही... स्वतःशी जोडलेलं राहणं.
You can follow me:
Linkedln: alpana-deo
Instagram: alpanabapat
Facebook: Mothers Gurukul & alpana.deo
Youtube: Mother's Gurukul
Blog: Mothers Gurukul