
शोध अंतर्मनाचा – ज्योतिषापासून ब्रह्मविद्येपर्यंतचा प्रवास
Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast
आज आपल्या सोबत आहेत एक अशी व्यक्ती ज्यांचा प्रवास खूप वेगळा आणि प्रेरणादायी आहे. जवळपास १२ वर्ष ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास आणि प्रॅक्टिस, त्यानंतर ब्रह्मविद्येचा सखोल अभ्यास आणि गेली 15 वर्ष अध्यापन, आणि त्यासोबतच एक अत्यंत आध्यात्मिक अनुभव- नर्मदा परिक्रमा.
माझ्यासाठी हा संवाद आणखी खास आहे कारण त्या माझ्या ब्रह्मविद्येच्या गुरुही आहेत, आणि त्यांच्या मार्गदर्शनातून मला स्वतःलाही खूप काही शिकायला मिळालं आहे.
तर चला, स्वागत करूया मेधा कावतकर यांच आणि त्यांच्या अनुभवातून, साधनेतून आणि अंतर्मनाच्या शोधातून काही सुंदर विचार ऐकूया.
You can follow the host on Blog, Facebook, Instagram, Twitter, Youtube, and Linkedln
mmpodmarathi@gmail.com
https://mothersgurukul.com
https://www.facebook.com/MothersGurukul
https://www.instagram.com/alpanabapat
https://twitter.com/alpana_deo
https://www.youtube.com/@alpanabapat