“प्रभू राम आणि जटायू”Episode no-9
08 December 2025

“प्रभू राम आणि जटायू”Episode no-9

लोक कथा आणि संस्कृती

About

नमस्कार छोट्या मित्रांनो! 🙏

आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये स्वागत — लोककथा आणि संस्कृती

आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय प्रेरणादायी गोष्ट —

✨ “प्रभू राम आणि जटायू” ✨


ही गोष्ट आपल्याला धैर्य, निष्ठा, मैत्री आणि त्याग यांची सुंदर शिकवण देते.

जटायूने माता सीतेचे रक्षण करण्यासाठी केलेला पराक्रम आणि

प्रभू रामांनी दाखवलेला आदर आणि कृतज्ञता

ही आपल्या संस्कृतीतील अतिशय मौल्यवान परंपरा आहे.


🎧 ही गोष्ट मुलांसाठी, पालकांसाठी आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्तम आहे.


👇 काय शिकतो आपण?


खरी शौर्य म्हणजे दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं


निष्ठा आणि त्याग हे जीवनातील सर्वात मोठे गुण


कृतज्ञता ही माणसाला महानत्वाकडे घेऊन जाते