
About
"दिवाळीची गोष्ट" — या भागात आपण ऐकूया दिवाळीमागची गोड गोष्ट! का साजरी करतो आपण ही सणांची राणी, कोणत्या दिवशी काय करतो, — हे सगळं मजेशीर पद्धतीने!
चला, दिवाळीच्या दिव्यांच्या प्रकाशात हरवूया गोष्टींच्या दुनियेत ✨🪔
👧🏻👦🏻 लहान मुलांसाठी खास — शिकण्यासारखं, आणि ऐकण्यासारखं सगळं काही!