About
Send us Fan Mail
पंडितजी भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत. त्यांचेकडे एक फोटो आहे श्रीकृष्णाचा. त्यातील भाव त्यांना जिवंत वाटत असे.
एकदा त्यांनी का त्यांच्या मुलाने नवे घर घेतले होते. तिथे जाण्यासाठी गडबड चालली होती.
पण त्या गडबडीत तो फोटो कुठेतरी गळबटला.. सापडेनासा झाला.
पंडितजी अस्वस्थ झाले.
"मेरा कान्हा मुझसे रूठ गया"... असेच सारखे सारखे म्हणत होते.