Skip to content
Opens in a new window
# 2103 : घन घन माला नभी दाटल्या" लेखक : सुमित्र माडगूळकर. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
15 August 2026

# 2103 : घन घन माला नभी दाटल्या" लेखक : सुमित्र माडगूळकर. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

"ज्ञानियाचा वा तुक्याचा, तोच माझा वंश आहे,
माझिया रक्तात थोडा, ईश्वराचा अंश आहे…”

असं आपल्या कवितेतून सांगणारे कवी, गीतकार आणि साहित्यिक ग. दि. माडगूळकर  यांच्या लेखणीतून अनेक अजरामर गाणी जन्माला आली. 

त्यापैकीच एक गीत  म्हणजे—

“घन घन माला नभी दाटल्या,कोसळती धारा…”

पावसाळ्याचं नितांत सुंदर चित्र डोळ्यांसमोर उभं करणारं हे गीत आजही तितकंच ताजं वाटतं. 

चला, ऐकूया ‘घन घन माला नभी दाटल्या’ या प्रसिद्ध गीताची कहाणी.