Opens in a new window
# 2090 : अनुभव. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
25 July 2026

# 2090 : अनुभव. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

अण्णांनी त्याचे १०० रुपये परत केले आणि त्याला एक कप चहा फुकट देत म्हणाले,
"हा आहे 'आयुष्याचा चहा'... एका घोटात पिऊ नकोस. प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेत हळूहळू पी."
आज तोच मुलगा बंगळूरमधील एका मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे.
तो दर महिन्याला अण्णांना फोन करतो.
आणि जेव्हा कधी तो पुण्याला येतो, तेव्हा तो सर्वात आधी अण्णांच्या दुकानात जातो.
तो नेहमी दोन कप चहा मागवतो—एक स्वतःसाठी आणि एक अण्णांसाठी.