
24 July 2026
# 2089 : दुसरं महायुद्ध संपल्यानंतरही तब्बल 29 वर्षे लढणारा सैनिक." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Life of Stories
About
Send us Fan Mail
दुसरं महायुद्ध १९४५ मध्ये संपलं. पण एका जपानी सैनिकासाठी ते तब्बल २९ वर्षांनी संपलं.
फिलिपिन्सच्या दाट जंगलात तो एका आदेशाशी आणि एका विश्वासाशी आयुष्यभर निष्ठावान राहिला. जग बदललं, पण त्याचं जग तिथेच थांबून राहिलं.
ही आहे लेफ्टनंट हिरो ओनोडा यांची अविश्वसनीय आणि हृदयस्पर्शी सत्यकथा. शेवटी ती प्रत्येकाला एकच प्रश्न विचारते, "आपणही नकळत एखाद्या संपलेल्या युद्धाशी आजही लढत तर नाही ना?"