Opens in a new window
# 2088 : "दोन बहिणींची पंढरीची वारी." लेखिका :नीता चं. कुलकर्णी. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
23 July 2026

# 2088 : "दोन बहिणींची पंढरीची वारी." लेखिका :नीता चं. कुलकर्णी. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

संपूर्ण आयुष्य संसारासाठी जगलेल्या एका आईची एकच इच्छा होती. एकदातरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करायची. पण वय, जबाबदाऱ्या आणि परिस्थितीमुळे ते स्वप्न अपुरंच राहणार असं वाटत होतं. 

आणि अचानक आलेल्या एका फोनने तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळालं.  या वारीत तिला नेमकं काय मिळालं? विठ्ठलाचं दर्शन... की स्वतःचाच नवा शोध? 

एका साध्या आईच्या हृदयस्पर्शी वारीची ही भावस्पर्शी कथा नक्की ऐका.