# 2049 : टचग्लास बनवणारी झोउ कुनफेइ. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
28 May 2026

# 2049 : टचग्लास बनवणारी झोउ कुनफेइ. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

अमेरिका आणि चीन यांच्यात झालेल्या एका चर्चेच्या निमित्ताने आयोजित रात्रीच्या मेजवानीत मस्क आणि कुक यांच्या मधोमध सर्वाधिक चर्चेत राहिलेली एक महिला म्हणजे ‘लेंस टेक्नॉलॉजी’च्या संस्थापक झोउ कुनफेई होय.
त्यांची जीवनकहाणी अत्यंत प्रेरणादायी आहे.
एका छोट्या खेड्यातील मजूर मुलगी ते चीनमधील सर्वात श्रीमंत महिला असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
त्यांना कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती. त्यांनी पूर्णपणे स्वतःच्या कष्टाच्या बळावर शून्यातून सुरुवात केली.