
27 May 2026
# 2048 : गीतेचा दहावा अध्याय आणि वाटीभर ब्रम्ह!. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Life of Stories
About
Send us Fan Mail
रामदासांच्याकडे अनेक लोक बसले होते. तो शिष्य स्वामीजींकडे गेला आणि म्हणाला,
"स्वामीजी, शंकराचार्यांनी वाटी पाठवली आहे ही; आणि ब्रम्ह मागितलं आहे ह्याच्यात!" रामदास म्हणाले, "देतो ना वाटीभर ब्रम्ह. पण ही वाटी रिकामी करून आण ना!"
शिष्यानं उलटी वाटी करून सांगितलं, "अहो वाटी रिकामीच तर आहे."
रामदासस्वामी म्हणाले, "तू शंकराचार्यांना जाऊन सांग की वाटी रिकामी करून द्या, म्हणजे ब्रम्ह घालतो त्यात."