# 2030 : "दोन राजवटी" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
01 May 2026

# 2030 : "दोन राजवटी" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

राजाच्या पाहुण्यांना निरोपाची वेळ आली तेव्हा काही प्रजाजनही हजर होते. त्यात सरदार, दरकदारांपासून माळी, मजूर, दासी असे सगळ्या वर्गांमधले लोक होते. 

कृष्णकेतूने  मोठ्या रुबाबात सगळ्यांना आज्ञा दिली, "तात्काळ निर्वस्त्र व्हा." 

सगळे कपडे उतरवून उभे राहिले.

शुभ्रकेतू हसला.......

......लोकशाही असो वा राजेशाही —

राजा किती बलवान आहे यापेक्षा, सामान्य माणूस किती निर्भय आहे, 

यावर त्या समाजाचं भविष्य ठरत असतं.