# 2019 : "मर्यादांच्या सीमेवर" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
20 April 2026

# 2019 : "मर्यादांच्या सीमेवर" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

राजाच्या आमंत्रण वरून तो तरुण राजमहालात राहू लागला. गाद्यागिरद्यांवर झोपू लागला. पंचपक्वान्नं खाऊ लागला. सुंदर दासी त्याची सेवा करू लागल्या. तो सगळ्यांचा उपभोग घेत होता ,अगदी सहजपणे. 

राजाची झोप उडाली. रात्री रात्री तो तळमळत पडे. त्याच्या डोक्यात एकच प्रश्न ठाण मांडून असे,

"या तरुणात आणि माझ्यात फरक काय? 

मी राजसुख उपभोगतोय, आणि तो ही त्याचा उपभोग घेतोय. 

मग, मी राजा, तू साधक. 

मी भोगी, तू योगी. असं का?"