# 1992 : ड्यु प्रोसेस ॲंड राईट टु कौंसेल. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
14 March 2026

# 1992 : ड्यु प्रोसेस ॲंड राईट टु कौंसेल. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send a text

जेव्हा खटला सुरू झाला, तेव्हा गिडियनने न्यायालयाकडे एक साधी, घटनात्मक मागणी केली:
"महाराज, माझी अशी विनंती आहे की, या खटल्यात माझे प्रतिनिधित्व करण्यासाठी मला एक वकील दिला जावा."
​जजचे उत्तर सभ्य होते, पण भयंकर होते:
"मिस्टर गिडियन, मला क्षमा करा, पण मी तुम्हाला वकील देऊ शकत नाही. फ्लोरिडा राज्याच्या कायद्यानुसार, न्यायालय फक्त तेव्हाच वकील नियुक्त करू शकते जेव्हा आरोपीवर मृत्युदंडाच्या शिक्षेचा गुन्हा असेल."