# 1962:  "कोकणची म्हातारी" लेखक डॉक्टर मिलिंद कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
05 February 2026

# 1962: "कोकणची म्हातारी" लेखक डॉक्टर मिलिंद कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send a text

कोकणातील अनेक वयोवृद्ध रुग्णांचा आहार डाळभात, भात-डाळ किंवा पेज इतकाच मर्यादित असल्याने पोषणतुटी जाणवते. 

कधीतरी मच्छीची आमटी किंवा साधी भाजी हा एकमेव बदल असतो. 

जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे बी-कॉम्प्लेक्स देणं आवश्यक ठरतं. निराधार अवस्थेत औषधांसाठी येणाऱ्या आजींना सॅम्पलची औषधं आधार देतात. 

म्हातारी १० पैकी ३ गोळ्या घेते. पित्ताची आणि बी-कॉम्प्लेक्सची गोळी खाते आणि महत्त्वाचं अ‍ॅन्टिबॉयोटिक खातच नाही. कोरा चहा, तंबाखू यांनी अगोदरच वाढलेल्या पित्ताला माझ्या गोळ्यांनी भडकवलेलं असतं. 


=========