
About
Send us a text
नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते. प्रत्येक प्रातांनुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते. मकर संक्रांतीच्या अदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतात. हा सण तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.