
20 December 2025
# 1923: "IPS अंबिका" लेखक विशाल गरड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Life of Stories
About
Send us a text
रावसाहेब तात्याला म्हणाला, “ "आरं तात्या, पुरगी काय गडी बिडी हाय व्हय रं, असं सोबत घिवून फिरायला? असं पुरी ठुरींना घिवून नकु येत जावू. परक्याचं धन ते. वळण चुकलं तर?"
"न्हाय रावसाब, शिकून मुठी साहेबीन करणार हाय म्या तिला."
अंबिका देशामध्ये 124 वी येऊन IPS झाली. एके काळी “पोरगी म्हणजे परक्याचं धन” म्हणणाऱ्यांसमोर,
आज तीच पोरगी वर्दीत उभी होती अभिमानाने, निर्धाराने.