# 1898:  "हरणाऱ्या घोड्यावर, कोणी पैसे लावत नसतं" लेखक: विशाल गरड. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
22 November 2025

# 1898: "हरणाऱ्या घोड्यावर, कोणी पैसे लावत नसतं" लेखक: विशाल गरड. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us a text

"आपली शेती फायद्याची बिलकुल नाही याचा दिंडोरा पिटणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांना कोण आपली मुलगी देईल? हरणाऱ्या घोड्यावर कोणी पैसे लावत नसतोय!

मुलांनी शेतीतील नवनवी तंत्रे शिकून घेऊन दरवर्षी ५० लाखांची पॅकेज काढतोय असे सांगितलं तर का त्याचे लग्न होणार नाही? 

शिका, योग्य मेहनत करा आणि लाखोंनी कमवा. समृद्धी कोणाला नकोय?" नाना म्हणाले.