The Red Flags Every Parent Is Missing | Dr. Anagha Lavalekar & Darshan Mundada | Khuspus with Omkar
29 April 2026

The Red Flags Every Parent Is Missing | Dr. Anagha Lavalekar & Darshan Mundada | Khuspus with Omkar

Khuspus - Amuk Tamuk Podcast

About

"फक्त एक रील किंवा गेम..." म्हणता म्हणता मुलं वाईट सवयींच्या विळख्यात कधी अडकतात हे कळतही नाही. आजचा मुद्दा फक्त H*rmful substances पुरता मर्यादित नसून डिजिटल habitual traps आणि एनर्जी ड्रिंक्स मुलांसाठी घातक ठरत आहेत. ही मुलं निव्वळ 'cool' दिसण्यासाठी या वाईट सवयींकडे वळतात की वाढत्या तणावापासून वाचण्यासाठी, याचा शोध घेणं गरजेचं आहे. आजच्या भागात आपण पालकांसाठी महत्त्वाचे 'Red Flags' आणि आजच्या काळात 'Good Parenting' म्हणजे नक्की काय, यावर सखोल चर्चा केली आहे. मुलांवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा त्यांच्याशी भावनिक नाते (Connection) कसं जोडावं, हे समजून घेण्यासाठी हा भाग नक्की बघा.In this episode of Khuspus, we tackle the uncomfortable reality of harmful habits affecting teenagers. From substance use to the invisible grip of digital dependency, we explore what makes today's youth so vulnerable. Whether it's loneliness or social pressure, we dive deep into the signs every parent needs to recognize to build a stronger connection with their child.