
Can WhatsApp Chats Cause a Divorce? Part 2 | Adv. Pratibha Ghorpade & Dr. Sagar Pathak | Khuspus
Khuspus - Amuk Tamuk Podcast
अमुक तमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkघटस्फोटाबद्दल बोलताना अनेकदा कायदेशीर प्रक्रिया नीट समजत नाही आणि गोंधळ वाढतो. खुसपूसच्या या भागात आपण घटस्फोटाचे Legal आणि technical मुद्दे समजून घेतो. घटस्फोटाची कारणं काय असतात, WhatsApp chats कोर्टात पुरावा म्हणून चालतात का, Judicial separation आणि divorce यातला फरक, तसंच Mutual divorce आणि Cooling-off period म्हणजे काय यावर आपण ऍड. प्रतिभा घोरपडे आणि डॉ. सागर पाठक यांच्या बरोबर चर्चा केली आहे. यासोबतच Maintenance, Alimony, स्त्रीधन आणि Joint property बाबतचे नियम यावरही चर्चा केली आहे. पूर्ण एपिसोड नक्की बघा. When it comes to divorce, the legal process is often confusing and hard to understand. In this episode of Khuspus, we discuss the legal and technical aspects of divorce in a simple way. We talk about the reasons for divorce, what cruelty means in legal terms, whether WhatsApp chats can be used as evidence in court, the difference between judicial separation and divorce, and how mutual divorce and the cooling-off period work. We also discuss the rules around maintenance, alimony, heritable and joint property. This conversation with Adv. Pratibha Ghorpade and Dr. Sagar Pathak helps clear common doubts. Do watch the full episode.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guests: Adv. Pratibha Ghorpade(Sr. Lawyer) & Dr. Sagar Pathak(Marriage Counsellor & Gynaecologist)Host: Omkar Jadhav.Creative Producer: Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landge,Priyanka ThosarContent Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Social Media Intern: Anushri JoshiLegal Advisor: Savani Vaze.Business Development Manager: Sai Kher.About The Host Omkar Jadhav.Co-founder – Amuk Tamuk Podcast NetworkPodcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast ConsultantWith 8+ years in digital content, former Content & Programming Head at BhaDiPa & Vishay Khol.Directed 100+ sketches, 3 web series & non-fiction shows including Aai & Me, Jhoom, 9 to 5, Oddvata.Creative Producer – BErojgaar | Asst. Director – The Kerala StoryHost of Khuspus – a podcast on taboo and uncomfortable topics.Visiting Faculty – Ranade Institute, Pune University.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus #AmukTamuk #marathipodcasts