Episode 499 as on 17th April 2026
17 April 2026

Episode 499 as on 17th April 2026

Guru Shishya Sukhsamwad

About

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 17th April 2026

सुप्रभात,  ॐ असतो मा सद्गमय।  तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतंगमय । ॐ शांतिः शांतिः  शांति: ॥

प्रभूंबरोबरचा हा मायेपासून सत्यापर्यंतचा,  अंधारापासून प्रकाशापर्यंतचा मृतापासून अमृतापर्यंतचा एकूणच अशाश्वतापासून शाश्वतापर्यंतचा असा आनंददायी प्रवास . जय परमानंद प्रिय परमानंद गोविंद परमानंद 🙏🙏🙏