Episode 503 as on 1st May 2026
01 May 2026

Episode 503 as on 1st May 2026

Guru Shishya Sukhaanandsamwad

About

Guru Shishya Sukhaanandsamwad as on 1st May 2026

सुप्रभात, प्रभूंचे प्रगटीकरण ,मग ते ग्रंथ असोत , पदे असोत, निरूपण असो , वचने असोत , किंवा सुखानंदसंवाद असो ,एक माया आहे असे प्रभू म्हणतात . पण ही माया मिथ्या कशी मानावी? कारण या प्रेमरुपातूनच , पक्षी सगुणातूनच , प्रभूंचे अंतःकरण , जे सत्य आहे त्याचा, ध्यास लागत आहे. जय परमानंद 🙏🙏🙏