तुम्ही तुमचे वार्षिक Health Checkup करता का? 🤔🩺 | Lipid Profile Report वाचायला शिका.. - Dr. Benny Jose
13 May 2026

तुम्ही तुमचे वार्षिक Health Checkup करता का? 🤔🩺 | Lipid Profile Report वाचायला शिका.. - Dr. Benny Jose

आयुष्यमान भव | Aayushman Bhav | Dr. Neeraj Rayate

About

Do you get your annual health checkup done? 🤔🩺 | Learn how to read a Lipid Profile Report.. - Dr. Benny Jose

बर्‍याच वेळा आपण reports करतो… पण त्यातलं समजून घेत नाही! ⚠️
विशेषतः Lipid Profile — कारण ते तुमच्या heart health बद्दल महत्त्वाची माहिती देतं ❤️

या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
✔️ Annual Health Checkup का महत्त्वाचं आहे?
✔️ Lipid Profile म्हणजे काय?
✔️ Cholesterol, Triglycerides, HDL, LDL याचा अर्थ काय?
✔️ “Good” आणि “Bad” cholesterol मधला फरक
✔️ Lifestyle changes ने reports कसे सुधारू शकतात?

💡 Early detection = Better prevention

⚠️ फक्त report normal आहे का हे पाहू नका—त्यामागचं health समजून घ्या!

👉 हा व्हिडिओ Share करा आणि health awareness पसरवा!

#HealthCheckup #LipidProfile #Cholesterol #HeartHealth #PreventiveHealth #MarathiHealth #HealthyLifestyle