23 January 2026
Episode 14 ft. Hon. Shri Nitin Gadkari (नितीन गडकरी) | Around The World | Veena World
Around The World
About
'Around The World' पॉडकास्टच्याया विशेष एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे!
प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्षाच्यापार्श्वभूमीवर, भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रीमाननीय श्री. नितीनजी गडकरी आणि वीणा पाटीलयांच्यातील हा विशेष संवादसादर करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे.
या एपिसोडचे वेगळेपण म्हणजे, पहिल्यांदाच आम्ही आमच्या पॉडकास्ट स्टुडिओच्या बाहेर जाऊन, थेट भारताच्या एकाकेंद्रीय मंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी या भागाचे शूटिंगकेले आहे. ‘Highway Man of India’ अशी ओळख असलेल्यानितीनजींच्या कार्यामुळे आज देशाच्या कानाकोपऱ्यातीलपर्यटन स्थळे एकमेकांशी अधिक सक्षमपणे जोडलीजात आहेत.
या भागात इन्फ्रास्ट्रक्चरचा पर्यटनावर होणारा सकारात्मक परिणाम, ऑटोमोबाईल क्षेत्रातील नवे प्रयोग, तसेचदिल्लीतील प्रदूषणापासून ते जलमार्गांच्या विकासापर्यंतअनेक महत्त्वाच्या विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा झाली आहे. नितीनजींचाखवय्येगिरीतील उत्साह, शेतीबद्दलची त्यांची ओढ आणि वैयक्तिकप्रवासाचे अनुभव या संवादाला अधिकजिवंत बनवतात.
सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांनीएकत्र येऊन भारताला ‘पर्यटनहब’ कसे बनवता येईल, यावर नितीनजींनी केलेले मार्गदर्शन मोलाचे आहे. वीणा वर्ल्डसाठीहे एक मोठे भाग्यआहे की आपल्याला अशामहान नेतृत्वाचे विचार ऐकायला मिळाले. हा संवाद नक्कीचप्रेक्षकांसाठी ज्ञानाची पर्वणी ठरेल.
संपूर्ण एपिसोड नक्की ऐका!
============================================
Welcome to a landmark episode of the 'Around The World' podcast!
Set against the backdrop of India’s 77th Republic Day, we are deeply honoured to present a special conversation between Hon. Shri Nitin Gadkari ji, Union Minister for Road Transport and Highways, and Veena Patil.
Marking a significant milestone, this episode was recorded outside our podcast studio for the very first time - at the official residence of a Union Minister of India. Widely known as the ‘Highway Man of India,’ Nitinji’s visionary leadership has played a pivotal role in connecting India’s diverse tourist destinations like never before.
In this insightful conversation, Nitinji discusses how infrastructure development is boosting tourism, shares his thoughts on innovations in the automobile sector, and addresses critical issues ranging from urban pollution in Delhi to the expansion of inland waterways. Beyond policy and governance, the episode also offers a glimpse into his love for food, his deep connection with agriculture, and his personal travel experiences.
His vision of public and private sectors coming together to make India a global tourism hub is a powerful takeaway. For the Veena World team, this has been a truly humbling experience, resulting in an episode that stands apart in every sense.
Listen to the full episode now!
Credits:
Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.
Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.
Production house: Evertale Studios