Episode 12 ft. Kunal Vijayakar (कुणाल विजयकर) | Around The World | Veena World
30 January 2026

Episode 12 ft. Kunal Vijayakar (कुणाल विजयकर) | Around The World | Veena World

Around The World

About
'Around The World' पॉडकास्टच्या या नवीन भागात आपले स्वागत आहे!

वैधानिक इशारा: हा एपिसोड पाहण्याआधी पोटभर जेवून घ्या—नाहीतर व्हिडिओ पाहताना प्रचंड भूक लागेल!
आजच्या भागात होस्ट नील पाटील यांच्यासोबत आहेत ‘द कुणाल विजयकर’. एक उत्कृष्ट नट म्हणून आपण त्यांना ओळखतोच, पण त्याहीपलीकडे ते अन्नाचे चालते-बोलते ‘इन्सायक्लोपीडिया’ आहेत. त्यांच्या पदार्थांच्या वर्णनानेच माणसाला भूक लागावी, अशी त्यांची हातोटी आहे!

या खुसखुशीत गप्पांमध्ये कुणाल यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींपासून ते परदेशातील ‘फूड एक्सपेरिमेंट्स’पर्यंतचा प्रवास उलगडला आहे. पारसी, गोवन, केरळ ते अगदी ओरिसा आणि जपानी जेवणापर्यंत… प्रत्येक कुझिनची नसंनस त्यांना माहीत आहे.

फक्त खाणंच नाही, तर रेस्टॉरंट बिझनेसमधले काही महत्त्वाचे ‘Do’s and Don’ts’, उत्तम सर्व्हिस म्हणजे नक्की काय, आणि सिझलर व फालुद्याबद्दलची खास ‘ट्रिव्हिया’ही त्यांनी शेअर केली आहे.

परदेशात गेल्यावर आपल्या ‘कंफर्ट झोन’मधून बाहेर पडून तिथल्या स्थानिक अन्नाचा आस्वाद कसा घ्यायचा, हे कुणाल यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.

हा चविष्ट आणि माहितीपूर्ण एपिसोड नक्की पाहा!
वीणा वर्ल्डच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा.

-------------------------------------------------
Welcome to a brand-new, mouth-watering episode of the 'Around The World' podcast!

Warning: Do not watch this episode on an empty stomach!

In this episode, host Neil Patil is joined by “The Kunal Vijayakar.” While we know him as a fantastic actor, his knowledge of food is simply unrivalled. He has a rare talent for describing food in a way that can make anyone hungry instantly.

In this candid conversation, Kunal traces his love for food back to his family roots and upbringing. He dives deep into the nuances of diverse cuisines—from Pathare Prabhu, Parsi, and Goan to Kerala, Odia, and Japanese. He also shares stories from his recent culinary trip to Madrid and talks about stepping out of one’s “Indian food comfort zone” to truly experience local cuisine.

Beyond just tasting, the episode explores the business of food—what makes great restaurant service, the Do’s and Don’ts of dining, and some fascinating trivia about Sizzlers and Falooda.
Listen to this delicious and insightful episode now!

Credits:
Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.
Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.
Production House: Evertale Studios