श्री प्रवीण शांताराम माळी सर यांचा 'आयतं पोयतं सख्यानं' हा एकपात्री प्रयोग (Pravin Shantaram Mali)
17 January 2022

श्री प्रवीण शांताराम माळी सर यांचा 'आयतं पोयतं सख्यानं' हा एकपात्री प्रयोग (Pravin Shantaram Mali)

खान्देशी रेडु कार्यकम आणी विविध विषयांवरील खान्देशी Podcast

About
महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमधे नोंद झालेला ,अहिराणी भाषेचे विविध लहेजे सांगणारा, 45 पात्र साकारणारा अहिराणी एकपात्री प्रयोग .आयतं पोयतं सख्यानं ...(सुरुवातीचा भाग)..निर्माता, लेखक ,दिग्दर्शक, आणि सादरकर्ते प्रवीण माळी सर. शिरपूर,चोपडा. 📱.9881261778.
Watch On YouTube
https://youtu.be/-PnDIZVfsjY